आँचल मे दूध और आँख मे पानी !
ठिकाण धरणगाव रेल्वे स्थानक...वेळ रात्रीचे अकरा...तीन चिमुकल्यांसोबत विशीतली तरुणी रडतेय...दारूच्या नशेत साधारण विशीतलाच पोरगा तिला मारतोय...मोबाईल बता और हमरे साथ ...