जीवन हे कस असते काय माहित…पण प्रत्येकाच्या अपेक्षे प्रमाणे ते चालत नाही हे निश्चित…सर्वाना समजून घेणाऱ्या माणसाठी तर कठीणच कारण, त्याच अख्ख आयुष्य दुसरयांना समजून घेण्यातच जाते पण त्यालाहि कधी तरी वाटते कि,कुणी त्यालाहि समजून घेणार असाव….पण अस कधी होत नाही.कारण अस झाल असते तर तो तसा राहिलाच नसता..दिवसापेक्षा काळरात्र पार करणे त्याच्यासाठी एवढे कठीण गेले नसते.असो पण तो तसा आहे त्याला तोच दोषी आहे कारण तो कधी दुसरयाला दुखवूच शकला नाही…तसे केले असते उभ्या आयुष्यात कधीतरी त्यालाहि कुणी समजून घेतले असते…पण “तो काही बोलत नाही…म्हणून तो सुखी आहे” या सुत्रा मुळे त्याला कधीहि कुणी समजून घेणार नाही हे निश्चित….!